पुसद ते साखरा रोडवर सयाबाई सूर्यवंशी यांच्या बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने किंमत 97 हजार रुपयाचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 26 ऑक्टोबर रोजी घडली आहे. सदर घटने प्रकरणी 31 ऑक्टोबर रोजी उमरखेड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.