चंद्रपुरातील ऊर्जा नगर परिसरात वाघाची दहशत वाढली असून अंभोरा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज दोन वाघाचे बटाटे रस्त्यावरच नागरिकांना दिसून आले आता ग्रामीण भागातही शहरी भागात सुद्धा हिंसक प्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे