चामोर्शी: रस्त्यावर हरीण आडवे आल्याने आष्टीच्या युवकाचा गोडपिपरीच्या समोरील वळणावर अपघात,, युवक जखमी
Chamorshi, Gadchiroli | Jul 18, 2025
गोडपिपरीच्या समोरील वळणावर अपघात होऊन गंभीर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणास सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी...