फुलंब्री तालुक्यातील सात गावांमध्ये ग्रामसभा बोलून रोजगार सेवेतकांची भवितव्य ठरवणार असल्याची माहिती सहाय्य कार्यक्रम अधिकारी यांनी दिली आहे. या ग्रामसभेमध्ये संबंधित रोजगार सेवकांना निलंबनाची कारवाई करण्यासाठी मागणी होत आहे त्यामुळे पानंद रस्त्याच्या घोटाळ्याप्रकरणी या ग्रामसभा बोलविण्याच्या आयोजन झाले आहे.