गोंदिया: निवडणूक लागली अन् जिल्ह्यातील 253 उमेदवारांकडील शस्त्रे जमा
Gondiya, Gondia | Nov 28, 2025 नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर परवाना असलेले पिस्तूल, बंदूक आदी शस्त्रे पोलिसांकडे जमा करावी लागतात. जिल्ह्यात नगर परिषद क्षेत्रातील परवानाधारक २५३ जणांनी आपली शस्त्र पोलिसांकडे जमा केली आहेत