ठाणे: उथळसर येथे इमारतीच्या सहाव्या मजल्याचा स्लॅप पाचव्या मजल्यावर कोसळला; रहिवाशांचे इतरत्र स्थलांतर, मोठा अनर्थ टळला
Thane, Thane | Jul 18, 2025
उथळसर नाका येथे पंचवीस वर्षे जुने बांधकाम असलेल्या सात मजली इमारतीच्या सहाव्या मजल्याचा स्लॅप पाचव्या मजल्यावर...