आज दिनांक 4डिसेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी चार वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांच्या मतदारसंघातील जालना जिल्ह्यातील दाभाडी या गावात आज भेट देत गावातील नागरिकांशी व ज्येष्ठ नागरिकांची विविध मुद्द्यावर संवाद साधला आहे,यानंतर त्यांनी महिलांच्या सुद्धा अडी अडचणी जाणून घेत, ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या,यावेळी गावातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.