खडकी परिसरात शेअर ट्रेडिंगमधून जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४८ वर्षीय इसमाने तब्बल २७ लाख ४१ हजार ४११ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने फिर्यादी यांना फोन करून ऑनलाईन गुंतवणुकीस प्रवृत्त केले. विश्वास संपादन करून विविध व्यवहार करवून घेत आर्थिक नुकसान केले. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून खडकी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) व आयटी अॅक्ट ६६(