आष्टी: जळगाव शिवारात दारू विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई..
Ashti, Wardha | Sep 17, 2025 तळेगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तळेगाव पोलिसांनी दिनांक 16 तारखेला सायंकाळी सहा ते 6:45 च्या दरम्यान जळगाव शिवारात कारवाई करून गावठी मोहा दारू जप्त केली.. दारू विक्रेत्यावर कार्यवाही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली