गोंदिया: एम.एम.सी झोनमधील स्पेशल झोनल कमेटी मेंबर नवज्योत नागपुरेसह ११ माओवादी गोंदिया पोलीसांसमोर आत्मसमर्पण
Gondiya, Gondia | Nov 29, 2025 महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड (एम.एम.सी) झोनमधील स्पेशल झोनल कमेटी मेंबर अनंत ऊर्फ विकास ऊर्फ अनिल ऊर्फ नवज्योत नागपूरे ऊर्फ रमेश सायन्ना भाष्कर लिंगव्या रामास्वामी (खरे नाव – विनोद सायन्ना) याच्यासह एकूण ११ जहाल माओवादीांनी आज दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी गोंदिया जिल्हा पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले. एम.एम.सी झोनमधील जी.आर.बी. डिव्हिजन इंचार्ज व स्पेशल झोनल क