कळवण: नांदुरी परिसरात वन विभागाची जनजागृती मोहीम सुरू बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली होती
Kalwan, Nashik | Nov 24, 2025 कळवण तालुक्यातील नांदुरी परिसरामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने वन विभागाने जनजागृती मोहीम ला सुरुवात केली आहे . बिबट्या पासून आपले संरक्षण कसे करावे अशी माहिती ते आता प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी जाऊन व नागरिकांना देत आहे .