हवेली: रावेत येथे इमारतीच्या सातव्या मजल्यावर व्हेंटिलेशन डक्टमध्ये अडकलेल्या मांजरीचा अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका
Haveli, Pune | Nov 11, 2025 रावेत येथील इमारतीच्या सातव्या मजल्यावर व्हेंटिलेशन डक्टमध्ये मांजर अडकल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली यावर जवळ पास ९० फुट उंचीवर अडकलेल्या या मांजरीचा अग्निशमन विभागाच्या जवानांनी यशस्वी बचाव केला.