कारंजा: गोळीबार चौक कारंजा येथे सट्टा पट्टी खेळताना पोलिसांनी पाच जणांना घेतले ताब्यात...
Karanja, Wardha | Nov 30, 2025 कारंजा पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कारंजा पोलिसांनी गोळीबार चौक येथे सटापटीचे आकडे घेताना खेळताना दिनांक 29 तारखेला सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान कार्यवाही करून पाच लोकांना ताब्यात घेतले.. त्यांच्याकडून एकूण 11,395 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारंजा घाडगे पोलिसांनी अपराध क्रमांक 773/225 कलम 12 मजूका नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज दिली