अकोला: 'स्वच्छता ही सेवा - 2025' अभियानाला सुरुवात; शहरातील चारही झोनमध्ये राबवले उपक्रम
Akola, Akola | Sep 17, 2025 अकोला महानगरपालिकेतर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान 'स्वच्छता ही सेवा - 2025' पंधरवडा “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” या घोषवाक्याखाली सुरू झाले. मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार शहरातील चारही झोनमध्ये स्वच्छता उपक्रम सायंकाळी 6 वाजेपर्यंत राबवण्यात आले. पूर्व झोनमध्ये सुनिताताई अग्रवाल, पश्चिम झोनमध्ये माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे शुभारंभ झाले. शहरातील बाजारपेठ, कचरा डेपो परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली. या अभियानात सहा.आयुक्त, स्वच