भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीवरील तरुण रस्त्यावर पडला. त्याच्या हातावरून डंपर गेल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना वडगाव-आळंदी रोडवर ठाकरवाडी परिसरात घडली.पोलिसांनी डंपरवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खेड: डंपरखाली हात आल्याने तरुण जखमी,वडगाव-आळंदी रोडवर ठाकरवाडी परिसरातील घटना - Khed News