आमगाव: श्रावणटोली येथून ३५ इंच लांबीची तलवार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली जप्त, विधी संघर्षित बालकावर गुन्हा दाखल