राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 15 नगरपरिषद आणि बारा नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांबद्दलची अधिक माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली