वर्धा: अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीला शेतातील स्पिंकर पाईपची केली चोरी
Wardha, Wardha | Nov 29, 2025 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील शेतकरी चंदू तिमांडे यांच्या शेतामध्ये असलेले स्प्रिंकलर चे पाईप एकूण बारा चोरी गेली आहेत तसेच राम कृष्णाजी तूट यांच्याकडे चार एकर शेती आहे त्यांच्या शेतामध्ये लावून असलेले स्प्रिंकल पाईप दहा चोरीला गेली आहे .29 नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता शेतकरी जेव्हा शेतात गेले तेव्हाही माहिती प्राप्त झाली आहे . अंदाजे 20000 रुपयाचा स्प्रिंकलर पाईप एकाच रात्रीला अज्ञात चोरट्याने अल्लीपूर येथील शिवारामध्