शिरूर कासार: डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात एसआयटी चौकशी करा, वडील डॉ. अशोक पालवे यांची पत्रकार परिषद
आरोपीला कठोर शिक्षा करून माझ्या मुलीला न्याय द्या मयत मुलीचे वडील अशोक पालवे यांची पत्रकार परिषदेतून मागणी मला मयत मुलीचा स्पॉट पंचनामा देखील मिळालेला नाही माझ्या मुलीला न्याय मिळावा अशी घटना इतर मुली सोबत कोणत्याही होऊ नये यासाठी एसआयटी नार्को जेवढ्या टेस्ट असतील तेवढ्या टेस्ट करा आणि आम्हाला न्याय द्या माझी मुलगी आत्महत्या करण्यासारखी नव्हती तिची हत्या केली याची पुरावे आम्ही पोलिसांना दिले तरी दोन आरोपी अद्याप मोकाट आहेत असा आरोप मयत गौरी गर्जे हिचे वडील अशोक पालवे यांनी पत्रकार परिष