कल्याण: घोणस जातीच्या सापाच्या नर-मादीच्या लढाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, कल्याणच्या गंधारी नदी परिसरातील घटना
Kalyan, Thane | Nov 11, 2025 दोन साप जेव्हा एकमेकांमध्ये भांडण करत असतात किंवा त्यांच्यात मिलन होत असते तेव्हा ते एकमेकांना वेटोळे घालून बसतात आणि त्यामध्ये मग्न असतात त्यामुळे त्यांना आजूबाजूचे भान राहत नाही. त्यामुळे असे क्षण मोबाईल मध्ये किंवा कॅमेरात कैद होतात आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ कल्याणच्या गंधारी नदी परिसरातून समोर आला आहे. बोनस जातीच्या नर्मदीची जोडी रस्त्यावर लढाई करत असताना एका सर्पमित्राला पाहायला मिळाली.त्याने हा क्षण मोबाईल मध्ये केला असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.