वाळवा: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ईश्वरपूर तहसील कार्यालयावरती धडक मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन
Walwa, Sangli | Sep 17, 2025 शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ईश्वरपूर तहसील कार्यालयावरती धडक मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन.. इडा पिडा टळू दे.. बळीच राज्य येऊ दे..! बळीराजाला साकड..शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ईश्वरपूर तहसील कार्यालयावरती उद्या धडक मोर्चा.... देशी गाई आमच्यासाठी गोमाता आहे. संकरित जनावरे जसे की जर्सी गाई, म्हशी, जर्सी बैल, गोहत्या बंदी कायद्यातून वगळावीत. गाईच्या दुधास प्रतिलिटर ४० रुपये दर द्यावा. साखरेची आधारभूत