टोलनाक्याच्या कामगाराशी आमदार अमोल खताळ यांचा कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; गाडी सोडण्यासाठी दिल्याचा आरोप** संगमनेर : संगमनेर परिसरात आमदार अमोल खताळ यांचा असल्याचा दावा करण्यात येत असलेला एक कथित कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या रेकॉर्डिंगमध्ये टोलनाक्यावरील कामगाराशी आमदारांनी कथितरित्या उध्दट भाषेत संवाद साधल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहनाला टोलनाक्यावर अडवण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर गाडी सोडण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी कथ