ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे शेवटची मला हि भेट द्या, अशी भावनिक साद माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांनी घातली आहे. राहुरी शहरामध्ये स्थानिक विकास आघाडीच्या प्रचार सांगता सभेत माझी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांनी मतदारांना ही भावनिक साथ घातली आहे. आज सोमवारी रात्री राहुरी शहरातील नवी पेठत ही सभा पार पडली आहे.