शहरातील रिपाइं कार्यालयात पत्रकार परिषद;अजित पवार गट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आरोप
Beed, Beed | Nov 27, 2025 बीड नगर परिषद निवडणूक सुरू आहे. मागासवर्गीय महिलेला 40 वर्षांनंतर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण मिळाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) तर्फे उभ्या असलेल्या प्रेमलता दादाराव पारवे यांच्यावर गुरुवारी दि 27 नोव्हेंबर रोजी, दुपारी 4 वाजता गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बीड शहरातील रिपाइं कार्यालयात, रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनी सांगितले की, प्रेमलता पारवे 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्या गेल्या होत्या आणि लाचलुचपत विभागाने त्यांना अटक केली होती. यासंदर्भातील पुराव