गोंदिया: एसीबीचे पाच वर्षात सापळ्यांचे अर्धशतक 92 आरोपी अडकले आरोपींमध्ये 74 लोकसेवक 18 खाजगी इसम
Gondiya, Gondia | Nov 28, 2025 अनैतिकता आणि लाजखोरी माणसाचा मानवीय व्यक्तिमत्त्वाला हीन करतात त्यामुळे लाचखोरीतून मिळणारी श्रीमंती जास्त काळ समाजात प्रविष्ठा टिकवू शकत नाही त्याउलट प्रामाणिकपणाने मिळवलेले प्रतिष्ठा व संपत्तीला समाजात सन्मानपूर्वक प्रतिष्ठा प्राप्त होते काही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी पदाधिकारी लवकर श्रीमंती मिळवण्यासाठी लाचखोरीचा गलिच्छ मार्ग निवडतात लाचखोरीची वाढत असलेली बुरशी मुळापासून उकळून फेकण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रभावी पाऊले उचलली जात असून तक्रारीच्या अनुषंगाने सापळा कारवाई