नांदेड: खुदबेनगर येथील आजम यांच्या खून प्रकरणातील परभणी येथून तीन आरोपीला ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात
Nanded, Nanded | Jul 20, 2025
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५५ वर्षीय शेख आजम या इसमाचा पोटात चाकू खूपसून खून करण्यात आला होता . फिर्यादी शेख अमीर...