निफाड: आधार फाउंडेशन कडून लासलगाव परिसरात ऊस तोडी कामगारांना ब्लॅंकेट आणि सतरज्या
Niphad, Nashik | Nov 23, 2025 लासलगाव चे आराध्य दैवत परमपूज्य भगरी बाबा आधार फाउंडेशन यांच्या वतीने गेल्या तीन चार दिवसापासून लासलगाव पासून जवळ असलेल्या गावी जाऊन ऊस तोडी कामगार यांना ब्लॅंकेट आणि सतरंज्या देत होत असून या निर्णयाचे सर्वत्र ऊस तोडी कामगारांकडून अभिनंदन होत असून या कामाचे कौतुक केले जात आहे सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जे वाटप करीत आहे त्यांचा कुठेही फोटो नाही आणि कुठे व्हिडिओ नाही फक्त घेणाऱ्यांचे फोटो आपल्या सगळ्यांना दिसत आहे त्यामुळे भगरीबाबा आधार फाउंडेशन यांच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे