सुरगाणा: जायविहीर येथे स्वामी रमणगिरी महाराज यांचे उपस्थितीत देव दीपावली उत्सवा निमित्त संत्संग सोहळा संपन्न
Surgana, Nashik | Nov 21, 2025 त्र्यंबकेश्वर येथील धर्मधाम आश्रमचे आंतर राष्ट्रीय महामंडलेश्वर महंत स्वामी रमणगिरी महाराज यांचे उपस्थितीत सुरगाणा तालुक्यातील जायविहीर येथे देव दीपावली उत्सवा निमित्त भक्तीमय वातावरणात संत्संग सोहळा संपन्न झाला.