दिनांक ६.०६.२०२५ रोजी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत बुलढाणा येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री, गुलाब खरात सर (भाप्रसे), यांच्या हस्ते भगवा स्वराज्य ध्वज शिवशक राजदंडासह गुढी ची पूजा करून व गुढी उभारून शिवस्वराज्य दिन सोहळा संपन्न झाला.
iechealthbuldhana

4.4k views | Buldana, Buldhana | Jun 7, 2025