छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण नगर परिषदेच्या मध्ये होणाऱ्या निवडणुकी बाबत मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. आज होणाऱ्या मतदानाचे निकाल 21 तारखेला जाहीर करण्याचं मी त्यात नमूद केलं होतं. कोर्टाने या याची केला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे एडवोकेट भाग्यश्री मोरे यांनी सांगितलं.