सिन्नर: सिन्नर-संगमनेर रस्त्यावर
लिंगटांगवाडी : छोटा हत्ती वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Sinnar, Nashik | Nov 24, 2025 सिन्नर-संगमनेर रस्त्यावर लिंगटांगवाडी शिवारात हॉटेल राजरानवारा समोर छोटा हत्ती वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार.प्रविण रविंद्र कुवर (१९) रा. गुरेवाडी असे मृताचे नाव आहे. कुवर हे पेंशन दुचाकी क्र. एच. एच. १५/ डी. जे. ८८०१ ने गुरेवाडीकडे जात होते. यावेळी छोटा हत्ती क्र. एच. एच. १५/ जे. सी. १६४९ ने दुचाकीला समोरून जोरदार धडक