ठाणे: विद्युत रोषणाई करावी अशी कशिश पार्क येथे संपूर्ण इमारतीला लागली आग, परिसरात एकच खळबळ
Thane, Thane | Nov 12, 2025 ठाणे शहराच्या कशिश पार्क येथे रात्री उशिराच्या सुमारास अचानक एका नवीन कंट्रक्शन सुरू असलेल्या इमारतीत आग लागल्याची घटना घडली.खाली फटाके फोडत असताना फटाका उडून इमारतीच्या भोवती लावलेल्या ग्रीन मॅटला चिटकला आणि ग्रीन मॅट ने पेट घेतला. अचानक संपूर्ण इमारतीला लावलेल्या ग्रीन मॅटने पेड घेतला आणि ही आग दिवाळीत विद्युत रोषणाई करावी तशी दिसत होती. त्यानंतर घटनास्थळी दाखल झाले आणि लागलेली आग नियंत्रणात आणली मुळे परिसरात खळबळ उडाली होती