नागपूर ग्रामीण: नाना पटोले यांच्या दाव्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर; नगरपालिका निकालानंतर काँग्रेसमध्ये खिंडार
नाना पटोले यांच्या दाव्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रतिक्रिया देताना प्रतिउत्तर दिले आहे. नगरपालिका निकाल नंतर काँग्रेसमध्ये मोठे राजकीय खिंडार पडण्याची भीती पटोले यांनी मनात धरली आहे म्हणूनच ते अशा प्रकारचे आरोप करत आहे. अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.