सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी 17 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल अरेस्ट नावावर आणखी एका वृद्धाची करोडो रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती बळीराम सुतार यांनी दिली आहे. दरम्यान अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही पोलिसांतर्फे केल्या जात नाही असे आवाहन देखील त्यांनी प्रतिक्रिया देताना केली आहे याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली आहे.