अमरावती शहरातील कुख्यात गुन्हेगार फिरोज काझी याच्यावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई त्याच्यावर एकूण 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत 3 डिसेंबर 2025 रोजी अमरावती कारागृह येथे दाखल करण्यात आले आहे
अमरावती: अमरावती शहरातील कुख्यात गुन्हेगार फिरोज काझी याच्यावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई - Amravati News