वर्धा: वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे निवडणूक आयोगाविरोधात ठिय्या आंदोलन
Wardha, Wardha | Dec 1, 2025 वर्धा जिल्ह्यातील देवळी- अचानकपणे दोन तारखेची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे निवडणूक आयोगाच्या आनागोंदी कारभाराविरोधात युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांचे नेतृत्वात आज नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी देवळीतील सर्व अपक्ष उमेदवार सुद्धा हजर होते. यावेळी किरण ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांनी आजपर्यंत प्रचारप्रसारावर केलेला खर्च द्यावा त्यानंतरच निवडणूक घ्यावी अशी मागणी केली. निवडणूक आयोग जनभाव