अमरावती: श्रमिक पत्रकार भवन येथे श्री अंबा रुक्मिणी महोत्सव 2025 संदर्भात रविराज देशमुख , महोत्सव अध्यक्ष
आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता श्रमिक पत्रकार भवन येथे श्री अंबा रुक्मिणी महोत्सव 2025 संदर्भात रविराज देशमुख अध्यक्ष श्री अंबा रुक्मिणी सरस्वती महोत्सव समिती कौंडण्यपूर यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला इतर पदाधिकारी उपस्थित होते अक्षय फुंडकर हे सुद्धा उपस्थित होते यावेळी रविराज देशमुख यांनी या काठारावा संदर्भात विस्तृत माहिती दिली दिनांक 14 15 व 16 नोव्हेंबर 2025 दरम्यान हा महोत्सव होणार आहे महोत्सव 2025