सातारा: साताऱ्यात संविधान संघर्ष मोर्चाची बैठक; स्थानिक स्वराज्य निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय
Satara, Satara | Nov 6, 2025 येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संविधान संघर्ष मोर्चाच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा परिसरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत सातारा नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र येऊन लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी माजी आमदार लक्ष्मण माने, आयपीएल जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अपे गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे, वंचितचे गणेश भिसे, सामाजिक कार्यकर्ते पार्थ कोळके तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक प्रश्नांवर आध