चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथे नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य रोड शो आणि जाहीर सभेला उपस्थित राहून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आकाश पाटील आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांना भरभरून मते देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.