अमरावती: विष घेऊन इसमाची आत्महत्या, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत बापूसाहेब कॉलनी कठोरा गाव येथील घटना
विष घेऊन इसमाने आत्महत्या केल्याची घटना नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत बापूसाहेब कॉलनी काठोरा गाव येथे ही घटना घडली असून या संदर्भात प्रशांत अण्णासाहेब काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटले आहे पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहेत.