*25 नोव्हेंबर 2025 | सकाळी 11:00* *स्थळ:- आरोही रिसॉर्ट, छत्रपती शिवाजी महाराज चौक,धामणगाव रेल्वे.* *धामणगाव नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ.सौ.अर्चना अरूणभाऊ अडसड-रोठे (आक्का) व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ सौ.चित्राताई वाघ अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी भाजपा व आमदार विधान परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महिला मेळावा *सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हि नम्र विंनती