शिरपूर: तालुक्यातील नटवाडे शिवारात देवमोगरा माता मंदिर व आदिवासी वीर स्मारकाचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन
Shirpur, Dhule | Nov 20, 2025 तालुक्यातील नटवाडे शिवारात महामार्गाजवळ देवमोगरा माता मंदिर,भगवान बिरसा मुंडा व क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन 20 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री व आमदार अमरिशभाई पटेल होते, तर भूमिपूजनाची विधी आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते पार पडली.