पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या बिना संगम घाट येथे एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोहण्याचा मोहन आवडल्याने हा तरुण खोल पाण्यात गेला आणि त्याचा बुडून दुःखद अंत झाला. घटनेची माहिती मिळताच हितजोती फाउंडेशनचे अध्यक्ष हितेश दादा बनसोड हे आपल्या टीम सह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले त्यांच्या टीमने आता प्रयत्नांनी मृतदेहाला पाण्याबाहेर काढले.