अमरावती: मराठी पत्रकार भवन येथे श्रीकृष्ण माणिकराव बेलोरकर यांनी उपोषणा संदर्भात यावेळी विस्तृत माहिती दिली
मराठी पत्रकार भवन येथे श्रीकृष्ण माणिकराव बेलोरकर यांनी उपोषण संदर्भात माहिती दिली असून त्यांच्यावर झालेला अन्याय संदर्भात त्यांनी आज मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या संदर्भात त्यांनी प्रशासनाला माहिती दिली आहे त्यांनी विस्तृत माहिती दिली.