फुलंब्री: नायगाव येथे तरुणाच्या घरातून तलवार जप्त, फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
फुलंब्री पोलीस ठाणे अधिक असणाऱ्या नायगाव शिवारातून तरुणाच्या घरातून तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तलवारीची दहशत करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.