यवतमाळ: जिल्ह्यात मेरा युवा भारत” राष्ट्रीय ऑनलाईन क्विझ स्पर्धा आयोजन
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय आणि “मेरा युवा भारत” यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. “विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझ” असे या स्पर्धेचे नाव असून, ही स्पर्धा १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धा mybharat.gov.in या अधिकृत पोर्टलवर घेण्यात येत आहे