आज मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांशी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माहिती दिली की, अनेक शहरांची नाव नामांतर झालेले असून मात्र काही लोक ते नाव वापरत आहे मात्र कायद्याने सर्व पूर्तता पूर्ण करून घेण्यात आलेले असून त्यामुळे कायदेशीर नावात बदल झालेले असून तेच नाव वापरावे लागेल अशी प्रतिक्रिया माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी सदरील माहिती आज रोजी उस्मानपुरा परिसरात दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.