चांदवड: बोराळे शाखेतून परस्पर पैसे काढणाऱ्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील बोराळे स्टेट बँक शाखा येथे महिलांनी भरलेले पैसे परस्पर दोन महिलांनी काढून 1 लाख 75 हजार 758 रुपयांचा अपहार केल्याने या संदर्भात सरला शिंदे यांच्या तक्रारीवरून दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पास पीएसआय पवार करीत आहे