नांदेड: आंबेडकर नगर येथे 7 महिन्यापूर्वी खून करून फरार झालेला आरोप नाळेश्वर इथून स्थानीय गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन केली अटक
Nanded, Nanded | Jul 16, 2025
आज दिनांक 16 जुलै रोजी स्थानीय गुन्हे शाखेला बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि, 7 महिन्यापूर्वी आंबेडकर नगर येथील दिपक...