मोहाडी: रोहा येथे दोन गटात लोखंडी रॉडने व लाकडी काठीने मारहाण, दोन्ही गटातील ७ जणांवर मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल